बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ओबीसी आणि भटके विमुक्तांनी तुमचं काय घोडं मारलंय?’, पडळकरांचा हल्लाबोल; पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात राजकारण तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक घेतली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यानंतर आता गोपिचंद पडळकर यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले पडळकर

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

दररोज गोमूत्र पिल्यामुळे मी कोरोनापासून बचावले – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ! कोरोनानंतर ‘या’ दोन साथीचं थैमान

‘…तर नियम पुन्हा कठोर केले जातील’; विजय वडेट्टीवार यांचं सूचक वक्तव्य

तारीख ठरली! ‘या’ तारखेला होणार हिवाळी अधिवेशन

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा चाहतीला बसला मोठा धक्का! कोमात गेली तरुणी अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More