Top News महाराष्ट्र मुंबई

#Womenpower! अमृ्ता फडणवीसांचा खास लूक, ट्विट करत म्हणाल्या…

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अनेकवेळा चर्चेत असतात. अशातच त्यांनी हटके लूकमध्ये दिसत असलेला फोटो ट्विट केला आहे.

आपल्यातल्या कमतरतांवर मात करुन महिला जेव्हा त्यांनाच आपली ताकद बनवतात तेव्हा त्या बलशाली होतात, असं अमृता फडणवीस यांनी कॅप्शन दिलं आहे. #Womenpower हा हॅशटॅग त्यांनी फोटो ट्विट करताना वापरला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या अमृता फडणवीसांच्या फोटोला लाईक्स मिळत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

‘चीनचं राहुद्या आधी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना बाहेर काढुन दाखवा’; भाजप नेत्याचा गाधींना टोला

सुनेच्या विनयभंगाप्रकरणी भाजप नेत्याला अटक

राज्य सरकारला अमर, अकबर, अँथनीची उपमा देत टीका करणाऱ्या दानवेंना अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावं आपण आपलं सरकार आणूया- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या