ए दिल है मुश्कील…, व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं, पाहा व्हीडिओ-

ए दिल है मुश्कील…, व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं, पाहा व्हीडिओ-

मुंबई |  तु सफर मेरा… हैं तु ही मेरी मंजील…! असं बोल असलेलं गाणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीने मुंबईत ‘उमंग’ या कार्यक्रमात गायलं होतं. तेच गाणं त्यांंनी आज ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य साधून शेअर केलं आहे.

मुंबई पोलिसांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘उमंग’ या कार्यक्रमाला अमृता फडणवीसांच्या गाण्याने चार चॉंद लावले. अमृता फडणवीसांच्या गाण्याला मुख्यमंत्र्यांनी देखील टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

तेरे बिना गुजारा… ए दिल है मुश्कील… असं अमृतांनी म्हणताक्षणी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.

आज अमृता फडणवीसांनी व्हॅलेंटाईन दिनी हे गाणं शेअर करून आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

पाहा अमृता फडणवीसांचा एक वेगळा अंदाज-


महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधानपदावर 12 वी पास व्यक्ती बसवू नका; अरविंद केजरीवालांचा मोदींवर निशाणा

‘अजित पवारांना हवीय राज ठाकरेंची साथ’, मात्र राष्ट्रवादीतून होतोय विरोध!

-नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? PMO म्हणतं आम्हाला माहिती नाही…!

नेत्यांच्या मुलाकडे की सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे; राष्ट्रवादीचं युवक प्रदेशाध्यपद कुणाकडे?

-यांच्याशिवाय ‘बेस्ट कपल’ कुठलं? ‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी धनंजय मुंडेंचा सेना-भाजपवर प्रहार

Google+ Linkedin