Top News

मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांची सध्या एकच चर्चा आहे. 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या हातात बंदूक दिसत आहे. 

अमृता फडणवीस यांचा हा अनोखा अंदाज पाहून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहीजण त्यांना ट्रोल करत आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या डान्सचा व्हीडिओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्या मस्तानी गाण्यावर डान्स करताना पहायला मिळाल्या होत्या.

https://twitter.com/fadnavis_amruta/status/1079704770422759424

महत्वाच्या बातम्या –

-मोदी सरकारकडून गॅसधारकांना नवीन वर्षाचं गिफ्ट; सिलेंडरच्या दरात कपात 

-“काॅंग्रेस म्हणजे थापा, खोटारड्यांच्या तोंडी अफवांच्या वाफा”

-…त्यावेळी तुम्ही त्यांचा निषेध केला होता का? अनुपम खेर यांना ज्वाला गुट्टाचा सवाल

-‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांचा खराखुरा आवाज घुमणार?

-“मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या