मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय- अमृता फडणवीस

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांचं गे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर येत्या काही दिवसांमध्ये अमृता फडणवीस यांंचं आणखी एक गाणं प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित होणार आहे. त्यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशारा दिला. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीसांच नुकतंच प्रदर्शित झालेलं गाणं समुद्र किनाऱ्यावर चित्रित करण्यात आलं आहे. ये नयन डरे डरे, असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राहिले फक्त एवढे दिवस!

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

नवीन कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्याच फायद्याचे- नरेंद्र मोदी

आयसीएआयचा ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दणका, वाचा सविस्तर!

उपमुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या