बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

असले फोटो काढायला वाघाचं काळीज पाहिजे, असं म्हणणाऱ्या युझरला अमृताने दिलं उत्तर

मुंबई | मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असते. अशातच तिने अनेक वेळा बोल्ड अंदाजात फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने नुकतेच काळ्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर एका युझरने केलेल्या कमेंटला अमृताने जबरदस्त उत्तर दिलं आहे.

इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असणाऱ्या मराठी अमृताने काळ्या कलरच्या चुरीदार ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर अमृताच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम दाखवलं असून बऱ्याच लोकांनी कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. अशातच एकाने केलेल्या कमेंटने अमृताला देखील रिप्लाय देण्यास भाग पाडलं आहे.

यादरम्यान, असले फोटोशूट करायला फोटोग्राफरचे काळीज वाघाचे पाहिजे, अशा शब्दात अमृताच्या फोटोवर एकाने कमेंट केली आहे. यानंतर आपल्याला रोखू न शकलेल्या अमृताने आपले फोटो आईने काढले असल्याचं उत्तर या कमेंटवर दिलं आहे.

दरम्यान, अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीमधील फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये तिनं धमाकेदार काम केलं आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

थोडक्यात बातम्या-

हेमांगीला ‘त्या’ व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्या लोकांवर भडकल्या चित्रा वाघ, म्हणाल्या…

आलिया-रणबीरच्या लग्नानंतर 14 वर्षांनी होणार घटस्फोट, लग्नाविषयी ‘या’ व्यक्तीने केली भविष्यवाणी

“2024च्या निवडणुकीत पवारांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी नसेल तर विजयी होण्याची शक्यता कमी”

दिया मिर्झाने दिला बाळाला जन्म, ‘या’ कारणामुळे दोन महिन्यानंतर दिली माहिती

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यातील कोरोनाचा धोका वाढला; एका दिवसात आढळले तब्बल 948 रुग्ण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More