महाराष्ट्र मुंबई

…म्हणून अभिनेत्रीला भर रस्त्यात तरूणाने दिल्या शिव्या!

मुंबई | अभिनेत्री सुशीला जांगिराला हुल्लडबाजांचा एक अनुभव आला आहे. लोखंडवालासारख्या हाईप्रोफाईल भागात हा प्रकार घडला आहे. 

सुशीलाच्या गाडीमुळे टुव्हीलरवरून जाणाऱ्या तरूणावर खड्ड्यातील पाणी उडाले. त्यामुळे त्याने जाऊन रागात गाडीवर लाथा मारल्या. काय झालं म्हणून सुशिलाने विचारले, तरी तो तरूण आणखी शिव्या देऊ लागला. सुशीलाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्याने गाडीचा आरसा तोडून फरार झाला. 

दरम्यान, सुशीलाने त्या तरूणाबद्दल आंबाला पोलिसांमध्ये या घटनेची नोंद केली आहे. घटनेवेळी तिथील उपस्थित लोकांनी तिची मदतही केली नाही. हा प्रकार तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुण्यातील कॉसमॉस बँकेची खाती हॅक, तब्बल 92 कोटी 42 लाखाचा अपहार?

-माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी

-खुर्ची खाली नाही म्हणून विनायक मेटे बैठकीतून निघून गेले; पंकजा मुंडेंनी केलं दुर्लक्ष

-फँड्री-सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा सिनेमा, पहिला टीझर केला शेअर…

-राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना पुत्रासह अटक आणि लगेचच सुटका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या