नागपूर महाराष्ट्र

दूध दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चा नाही; काँग्रेस-राष्ट्रवादीनं केला सभात्याग

नागपूर | दूध दरवाढीच्या मुद्यांवरून सभागृहात विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दूध दरवाढीवर चर्चा करण्यास नकार दिल्याने काँग्रेसने सभात्याग केला आहे. 

राज्यात दूधाच्या दरवाढीवरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत आहे. दूध रस्त्यांवर फेकून द्यावं लागत आहे. त्यामुळे सरकारने दूधाच्या दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, यासाठी विरोधक आक्रमक झाले.

दरम्यान, सभागृहाचं सगळं कामकाज बाजूला ठेवून दुधाच्या बाबतीतच निर्णय घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या–

-जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत मग मी पण बघतो- राजू शेट्टी

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या