Top News

पिंपरीत पिवळा चिखल करणाऱ्या महापौरांकडून दिलगीरी व्यक्त!

पुणे | महापौर पदावर निवड झाल्यानंतर राहुल जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीमध्ये भंडाऱ्यांच्या अक्षरशा चिखल केला होता. त्याबद्दल महापौर राहुल जाधव यांनी माफी मागितली आहे.

पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुकीत महापौर पदासाठी निवडून आल्यानंतर भाजपच्यावतीने जवळपास 100 पोती भंडारा उधळण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास झाला होता.

दरम्यान, शहरवासीयांना जो त्रास भोगावा लागला त्या बद्दल हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो. पुढील काळात अशा घटना घडणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-उद्यापासून 17 लाख सरकारी कर्मचारी संपावर; 3 दिवस राज्याचं कामकाज होणार ठप्प

-खासदार हिना गावित मराठा मोर्चेकऱ्यांवर टाकणार अॅट्रॉसिटी!

-भाजप आमदाराला आधी काळे झेंडे दाखवले, नंतर त्याच झेंड्यांच्या दांडयाने मारलं!!!

-आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर महादेव जानकर भडकले!

-‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील शनाया ‘या’ कारणामुळं मालिका सोडणार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या