बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला, पाहा व्हिडीओ

पटना | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. नितीश कुमार यांचा ताफा बख्तियापूर मार्केटमधून जात होता. त्यावेळी काही नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी थांबवले होते.

नागरिकांना भेटल्यानंतर नितीश कुमार यांनी आपल्या नियोजित रॅलीला संबोधन्यासाठी व्यासपीठावर गेले. यावेळी पाठीमागून एका व्यक्तीनं नितीश कुमार यांना बुक्की मारण्याचा प्रयत्न केला. परिणामी सर्वत्र गोंधळ उडाला आहे.

नितीश कुमारांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. नितीश कुमार यांनी देखील यावेळी तत्परता दाखवत लागलीच बाजूला झाल्यानं अनर्थ टळला आहे. पोलीस या व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, मुख्यमत्र्यांना असणारा मोठा सुरक्षा घेरा या व्यक्तीनं अगदी सहजपणे पार केल्यानं राजकीय स्तरातून नाराजीचा सुर उमटत आहे.

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या – 

IPL 2022! अक्षरच्या धागा खोल खेळीच्या बळावर दिल्ली विजयी

“आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार”

Weather Update! राज्यात ‘या’ जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट

The Kashmir Files करमुक्त करण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात…

‘जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मी नाही तर…’; एलोन मस्कचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More