बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

मुंबई | एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत. विधान परीषदेत शिवसेनेचं  संख्याबळ कमी होऊ नये म्हणून शिवसेना पक्ष कार्यकारणीने हा निर्णय घेतल्याचं कळतंय.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण विधान परीषद आमदारकीच्या राजीनाम्याचीही घोषणा केली होती. त्यांनी त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा पत्रही दिले होतं.

काँग्रेस नेत्यांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांचा हा निर्णय मागे घेतला आहे. उद्धव ठाकरे आता आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत.

थोडक्यात बातम्या-  

शिंदे सरकारच्या स्थापनेबाबत पंकजा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट!

माजी आमदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय

मला निवृत्ती मिळायला हवी पण तरीही मी…- भगतसिंह कोश्यारी

‘…त्यासाठी मुलींना कुणासोबत तरी झोपावं लागतं’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

‘जालना मतदारसंघ माझ्या बापाचा नाही, पण खोतकरांसाठी…’; दानवेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More