नाशिक | थोडा धीर धरा. वंचित बहुजन आघाडीची देखील समविचारी काँग्रेस आघाडीशी निवडणुकीच्या काळात आघाडी होईल, असा विश्वास रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस आघाडीच्या नेत्यांशी मुंबईत आघाडीबाबत चर्चा झाली, याचा संदर्भ देत त्यांनी असं म्हटलं आहे.
एकाच बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षाची आघाडी किंवा जागावाटप होत नाही. येत्या निवडणुकीत ही आघाडी आकाराला येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अंजन येथे रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे उद्घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते झाले.
महत्वाच्या बातम्या-
-नरेंद्र मोदींचं नाव ‘आश्वासनबाज पंतप्रधान’ ठेवावं लागेल- अण्णा हजारे
–बाबासाहेब पुरंदरेंचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा; भीम आर्मीची मागणी
–…तरचं भारत-पाक संघ आमनेसामने भिडतील!
-राजनाथ सिंहाचा ममता बॅनर्जींना फोन, दोघांमध्ये झाली बाचाबाची!
-राहुल गांधींसारख्या नेत्याची देशाला गरज; भाजप आमदाराचं वक्तव्य