पुणे महाराष्ट्र

कोणताही कायदा मराठा आरक्षण देऊ शकणार नाही- आनंद दवे

पुणे | ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणं जवळपास दुरापास्त आहे, असं वक्तव्य केलं आहे.

कोणताही कायदा, आयोग, समिती किंवा अध्यादेश मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. उलट मराठा आरक्षण लागू होऊ शकत नाही असे अनेक नियम आणि कायदे आजही लागू आहेत, असा खुलासा दवेंनी केला आहे.

राजकीय नेते, मराठा संघटनांचे नेते आणि अभ्यासकांना या परिस्थितीची पुरेपूर कल्पना आहे. फक्त ही गोष्ट स्पष्टपणे सांगण्याची हिंमत कोणीही करत नाही, असंही दवे म्हणाले.

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं EWS आरक्षण योग्य आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या निकषांत बसवायचंच असेल तर ते फक्त आर्थिक आरक्षणाद्वारे शक्य होईल, असं देखील आनंद दवे यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“निवडणुका आल्या किंवा भाजप अडचणीत आल की शेतकर्‍यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात”

ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार?

‘माझ्यावर दडपण होतं पण जर मी खचलो तर…’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘त्या’ दिवसांमधला अनुभव

ठरलं! पुण्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार 9 ते 12वीची शाळा

मराठी मालिकांमध्ये सोज्वळ अभिनयासाठी फेमस; आता इन्स्टावर टाकले बिकिनीतले फोटो

     

    मेलवर बातम्या मिळवा

    खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

    ताज्या बातम्या