पुणे महाराष्ट्र

“उदयनराजे बिनडोक ठरत असतील, तर निम्मा देश बिनडोक ठरेल”

मुंबई | एक राजा तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन, आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा असं म्हणतात, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली होती. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जातीय आरक्षण रद्द करा अशी मागणी केली म्हणून जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल, असं आनंद दवे यांनी म्हटलंय.

प्रकाश आंबेडकरांना उदयनराजेंचं मत पटलेलं नसेल तर त्यांनी आरक्षणाबाबत जनमत घ्यावं, असंही आनंद दवे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“सातारच्या गादीचा अवमान आम्ही सहन करणार नाही”

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना ‘क्लीन चिट’

मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानावर रघुराम राजन यांची टीका, म्हणाले…

…म्हणून गुप्तेश्वर पांडेंना तिकीट दिलं नसावं- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या