नवी दिल्ली | राजद्रोहाचं कायदा रद्द करण्याचं आणि लष्कराला देण्यात आलेल्या विशेष अधिकारांमध्ये बदल करण्याचं आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेला फटका काँग्रेसला बसला, अशा शब्दात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
लोकसभेचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला कोणकोणत्या मुद्द्यांचा फटका बसला, याचा पाढाचा वाचला होता.
निवडणूक निकालानंतर पक्ष खरोखर संकटात सापडला आहे, अशी कबुली देखील आनंद शर्मा यांनी दिली आहे.
दरम्यान, पक्षसंघटनेत नेमक्या काय त्रुटी आहेत याचा शोध घेणे चालू आहे. आणि त्यावर आम्ही काम करू, असं शर्मा म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतुद करा- अजित पवार
-भारत-अमेरिकेेचे संबंध आणखी मजबूत होतील- नरेंद्र मोदी
-आमदारांचं 1 टक्का आरक्षण कमी करा अन् अनाथांना द्या; बच्चू कडूंची विधानसभेत मागणी
-“पण विसरू नका… मराठा आरक्षणाचा मसुदा काँग्रेस सरकारचा आहे”
-तो व्हीडिओ पाहून माझ्या पत्नीलाही रडू कोसळलं!
Comments are closed.