बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साध्वी तुम्ही माफी मागण्य़ाची गरज नाही; भाजप नेते अनंतकुमार हेगडेेंनी केलं साध्वींचं समर्थन

नवी दिल्ली |  भोपाळ मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली असून आपलं वक्तव्य त्यांनी मागं घेतलं आहे. परंतू त्यांच्या वक्तव्याचं समर्थन भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे.

साध्वीजी… तुम्ही माफी मागण्य़ाची गरज नाही. उलट या मुद्द्यावर आपण आक्रमक होण्याची गरज आहे, असं हेगडेंनी म्हटलं आहे.

याअगोदरही हेगडेंनी आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी सत्तेत आलो आहोत, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

नथूराम गोडसे देशभक्त होते आणि नेहमीच देशभक्त राहतील, असं वादग्रस्त वक्तव्य साध्वीने केलं होते. याप्रकरणी साध्वींवर संपूर्ण देशातून टीकेची झोड उठली होती.

महत्वाच्या बातम्या

-मला अटकेची भीती नाही, ही धमकी नाही तर सल्ला- कमल हसन

-मुंबईतील डान्स बारवर पोलिसांचा छापा, बारबालेसोबत नाचणाऱ्या BMC अधिकाऱ्याला अटक

-नागराज मंजुळे आता बनवणार सगळ्यांना करोडपती…!

-जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय, आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं; चाराछावणीतलं भीषण वास्तव

-राष्ट्रगीताचा सन्मान करणारे दीदींना घुसखोर वाटतात; PM मोदींचा CM ममतांना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More