मुंबई | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं काल निधन झालं. त्यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून अनोखी अशी श्रद्धांजली वाहिली आहे.
राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढलं आहे. त्यामध्ये त्यांनी एका पत्रावर मेरे प्यारे भारतवासियो! आपका नम्र- अटल बिहारी वाजपेयी असं लिहितांना दाखवंल आहे. तर पत्राच्या दुसऱ्या बाजूला आणी…एक महाकाव्य संपले…! असं लिहिलं आहे.
दरम्यान, दिल्लीतील स्मृतीस्थळावर आज अटलजींना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी अटलजींवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-अटलजींच्या प्रेमामुळंच मी राजकारणात आलो- धर्मेंद्र
-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!
-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक
-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला
-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट