…आणि टीव्हीवरील चर्चेदरम्यान भाजप-राष्ट्रवादीचे नेते भिडले, पाहा व्हीडिओ

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ हे TV9 मराठी या वाहिनीवरील चर्चेत चांगलेच हमरीतुमरीवर आलेले पाहायला मिळाले.

पाहा व्हीडिओ-


TV9 मराठीच्या आखाडा या खास कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. त्याचं कारण होतं… सत्तेसाठी भाजपकडून राष्ट्रीय दुखवट्याची ऐशीतैशी…

भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाठ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याने आव्हाड चांगलेच भडकले.

दरम्यान, या चर्चेतून राग आनावर झाल्याने आव्हाड चर्चेतून उठूनही गेले.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; आता ही महिला नेता करणार भाजपत प्रवेश?

-राष्ट्रवादीला धक्का, अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला भाजपमध्ये प्रवेश!

कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!

मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

-आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख