मुंबई | अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदूकोण यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. फिल्मफेअर मॅगझिनच्या रिपोर्टसनुसार हे दोघेही येत्या 10 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाविषयी चाहत्यांमध्ये चर्चा होती. त्याला या तारखेमुळे पुर्णविराम मिळालेला आहे.
दरम्यान, रणवीर सिंह आणि दीपिका पदूकोणनं लग्नासाठी इटलीमधील ‘लोम्बार्डी’ हे ठिकाण विवाहसोहळ्यासाठी निवडल्याचे समजतंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मी गृहमंत्री असतो तर सगळ्या बुद्धीवाद्यांना गोळ्या घालायल्या लावल्या असत्या- भाजप आमदार
-भाजप सरकारविरोधात मनसेचं ‘गाजर वाटप’ आंदोलन!
-संभाजी भिडे गुरूजीचं डोकं तपासायची वेळ आलीय- अजित पवार
-आमदार शरद सोनावणेंची कोलांटउडी; म्हणतात, “राज ठाकरे हेच खरे गुरु!”
-संघ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे का?- पृथ्वीराज चव्हाण