Top News

…आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना 14 मिनिटांतच आपलं भाषण थांबवाव लागलं!

कोलकाता | पश्चिम बंगालमधील ठाकूरनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीची गर्दी पाहून त्यांनी अवघ्या 14 मिनिटांच भाषण आटोपलं.

दीदींनी हिंसेचा मार्ग का अवलंबला आहे हे मला आजची गर्दी बघून समजलं, असा टोला मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लगावला. 

भाषण सुरु झाल्यावर लोकांनी एकमेकांना चेंगराचेंगरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळं पंतप्रधानांना भाषण आवरत घ्यावं लागलं.

दरम्यान, चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. तसेच घडल्या प्रकाराबाबत मोदींनी खेद व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

“काल अर्थसंकल्प सादर झाला आणि आज गाजरांचा ढीग पडला आहे”

सुप्रिया सुळे, हरसिमरत कौर आणि स्मृती इराणींची फुगडी!

कमळाबाई वाकली पाहिजे आणि धनुष्यबाण मोडला पाहिजे- अजित पवार

-आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर- प्रकाश आंबेडकर

…म्हणून ममतादीदी हिसेंवर उतरल्या होत्या; नरेंद्र मोदींचा निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या