Top News महाराष्ट्र मुंबई

…अन् पाणी समजून त्या सरकारी अधिकाऱ्यानं प्यायलं सॅनिटायझर!

मुंबई | आज मुंबई शिक्षण विभागाचा 2021-2022 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सहआयुक्तांनी पाणी समजून सॅनिटायझर प्यायलं. या घटनेमुळं आयुक्तालयात धांदड उडाली.

शिक्षण समितीचं बजेट मांडण्यापूर्वी सहआयुक्त रमेश पवार यांनी पाणी समजून सॅनिटाईझर प्यायलं.  ही गोष्ट लक्षात येताच शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या जोशी यांनी पवार यांना पाण्याची बॉटल दिली.

शिक्षण विभागाचे सहआयुक्त अशितोष सलिल यांची तब्येत ठीक नसल्यानं रमेश पवार यांच्यावर अर्थसंकल्प वाचनाची तयारी सोपवण्यात आली होती.

दरम्यान, महानगरपालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टिकोण निर्माण व्हावा यासाठी नगरपालिकेच्या शाळांचं नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी माझी सत्याची बाजू मांडली मात्र तरीही मला धमक्यांचे फोन येतात”

“आम्ही शेतकरी आहोत, गरज पडली तर लाथ मारु तेथे पाणी काढू”

“शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?”

‘उद्या सकाळी शेतात या’, असं व्हॉट्सअ्ॅप स्टेटस ठेवत शेतकऱ्यानी केली आत्महत्या

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीजवळील गाजलेल्या ‘त्या’ खूनप्रकरणातील कुख्यात गजानन मारणेची निर्दोष मुक्तता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या