पुणे महाराष्ट्र

…अन आम्ही एकमेकांचीच जिरवत राहिलो- देवेंद्र फडणवीस

पुणे | सरकारने एक घोषणा दिली होती, की ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’. मात्र, आम्ही ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ची घोषणा विसरलो आणि एकमेकांचीच जिरवत राहिलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते पुण्यात पानी फांऊडेशनच्या कार्यक्रमात बोलत होते.

आत्तापर्यंत जलसंधारणाची कामं झाली नाहीत, या परिस्थितीला लोकं कारणीभूत नसून, आम्ही आहोत, असंही ते म्हणाले.

दरम्यान,  मी आमीरजीला वचन देतो, की जिथे पाणी आहे, तिथे आम्ही सर्व एक आहोत, पाणी फाऊंडेशन, वॉटर कपचे कोणीही राजकारण करणार नाही, अंसही फडणवीसांनी यावेळी सांगीतलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप नगरसेवकाची गुंडागिरी; खंडणी न दिल्याने हाॅटेल मालकाला बेदम मारहाण

-काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

-मोदींची एकतर्फी मुलाखत म्हणजे प्रपोगंडाच; शिवसेनेची सामनातून टीका

-शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी’वर पोलीस केस

-पाकिस्तानमध्ये विजयी झालेला ‘चहावाला’ निघाला कोट्यधीश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या