Top News

धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला

मुंबई | अंधेरीत पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंधेरी ईस्ट आणि अंधेरी वेस्टला जोडणाऱ्या गोखले पुलावर हा प्रकार घडला आहे. या दुर्घटनेत 2 जण जखमी झाल्याचं कळतंय.  

सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पुलाचा कोसळलेला भाग हटवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आलेले आहेत. फायरबिग्रेड घटनास्थळी पोहोचले आहे. 

या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?

-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू

-…अन् आकाश अंबानीनं आईच्या हातातून बायकोचा हात सोडवला!

-येणाऱ्या काळात संजय पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद देणार- चंद्रकांत पाटील

-विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या