देश

गोमांस खाणारे नेहरू हे कधी ‘पंडित’ नव्हतेच; भाजप आमदाराने उधळली मुक्ताफळे

गांधीनगर | भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे पंडित नव्हते, असं वादग्रस्त वक्तव्य राजस्थानमधील भाजप आमदार ज्ञानदेव अहुजा यांनी केलं आहे. काँग्रेसवर टीका करण्याच्या ओघात आहुजा थेट पंडित नेहरू यांच्यावर घसरले. 

जवाहरलाल नेहरू हे कधीच पंडित नव्हते. ते गोमांस आणि डुकराचेही मांस खायचे. जो माणूस गोमांस खाणारा व्यक्ती ‘पंडित’ असूच शकत नाही, असं आहुजा यांनी म्हटलं. 

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कधी इंदिरा गांधींसोबत मंदिरात गेले होते का? हे काँग्रेस नेत्यांनी सिद्ध करावे, मी पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंसा करणाऱ्यांशी आमचा काही संबंध नाही- मराठा मोर्चा समन्वयक

-सनातनशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी धाड; 8 देशी बॉम्ब जप्त

-श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वक्तव्य

-‘महाराष्ट्र बंद’मधील मोर्चेकऱ्यांची धरपकड; 185हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या