हैदराबाद | लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा इशारा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.
चंद्राबाबू हे अनेक दिवसांपासून आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्यासाठी मागणी करत आहेत. पण मोदींनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा न देण्याची भूमिका घेतली.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी 13 फेब्रुवारीला एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, अमरावतीमध्ये चंद्राबाबूंनी तेलगू देसम संसदीय पक्षाची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार कन्येचा पराभव
-परिवर्तन करायला निघालेल्या राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील सभेत राडा
-कुमारस्वामींनी दिली मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी
-धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच हेलिकाॅप्टर भरकटलं!
-कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा