केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं निधन

Anil-Madhav-Dave
अनिल माधव दवे

नवी दिल्ली | केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं आज निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. काल संध्याकाळीच त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणं झालं होतं. त्यामुळे त्यांच्या अकस्मित जाण्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही धक्का बसला आहे.

अनिल दवे २००९ पासून राज्यसभेवर मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व करत होते. दरम्यान, कॅन्सरमुळे त्यांचं निधन झाल्याचं कळतंय.