बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारला अमर, अकबर, अँथनीची उपमा देत टीका करणाऱ्या दानवेंना अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

मुंबई | राज्यातील सरकार अमर, अकबर, अँथनी प्रमाणे असून ते तिघांचे पाय एकामेकात अडकून पडणार असल्याची टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवेंनी टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.  यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडत असल्याचं म्हणत देशमुखांनी म्हणत दानवेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो कारण होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावं आपण आपलं सरकार आणूया- रामदास आठवले

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?, शरद पवार म्हणाले…

डान्सर सपना चौधरी झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

राज्यात 9 ऑक्टोबरपासून ‘या’ शहरांत धावणार रेल्वे, मध्यरेल्वेचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More