Top News

महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी- अनिल देशमुख

मुंबई | बॉलिवूडने जगात देशाचं नाव उंचावलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडसोबत आहे, असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

बॉलिवूड कलाकारांवर टीका करणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. अनिल देशमुख यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.

केवळ काही लोकांच्या ड्रग्ज घेण्यामुळे संपूर्ण बॉलिवूडचं नाव खराब करणं चुकीचं आहे. जे कोणी ड्रग्ज प्रकरणात सामिल आहेत त्यांच्यावर कारवाई पण होत आहे. मात्र, बॉलिवूडने जगभरात देशाचं नाव उंचावलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे, असं अनिल देशमुख म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेपूर्वी मिताली राजच्या टीमला धक्का, ‘ही’ खेळाडू कोरोना पॉझिटीव्

पक्षांतराच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली अन् लोकहिताची- पंकजा मुंडे

“कुणी कितीही आपटली तरी बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या