महाराष्ट्र मुंबई

…म्हणून गुप्तेश्वर पांडेंना तिकीट दिलं नसावं- अनिल देशमुख

मुंबई | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केलंय.

गुप्तेश्वर पांडे यांना बिहार विधानसभा निवडणुकीचे तिकीट देणं, हा संबंधित पक्षाचा विषय आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आम्ही विचारलं होतं की भाजप नेते त्यांचा प्रचार करणार का? याच प्रश्नाच्या भीतीपोटी पांडेंना तिकीट दिलं नसावं, असं अनिल देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

मराठा समाजाच्या 10 तारखेच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा- प्रकाश आंबेडकर

‘आत्महत्येचा विचार अनेकदा माझ्या मनात आला, पण…’; रिया चक्रवर्तीच्या आईचं वक्तव्य

एक राजा तर बिनडोक असल्याचं मी म्हणेन, तर दुसरे…- प्रकाश आंबेडकर

मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या