अनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त

अनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त

धुळे | भाजपचे आमदार अनिल गोटे भाजपची वाट लावण्याच्या तयारीत आहेत. गोटेंनी पत्र काढून भाजप पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असूनही मला रावसाहेब दानवेंच्या सभेत डावलेलं गेलं. मला अपमानास्पद वागणूक दिली गेली, असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

दरम्यान, पालिका निवडणुकीत सुभाष भामरे गटाकडून भाजप पक्षात गुंडांना खुलेआम प्रवेश दिला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या पत्रकांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-ऑनलाईन पेमेंट करणं आता आणखी महाग होणार?

-नरेंद्र मोदींची डोकेदुखी वाढली; गुजरात दंगल प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

-मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागासवर्गीय आयोगाची शिफारस?

-ही ‘समृद्धी’ कुणाची?; भाजप आणि शिवसेनेमध्ये पेटला नवा वाद

-मराठा समाजाची प्रतिक्षा संपली? 2 दिवसात सादर होणार अहवाल???

Google+ Linkedin