राष्ट्रवादीच्या छकुल्या औकातीत राहा- अनिल गोटे

धुळे | धुळ्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांच्या भाजप प्रवेशावरुन आता गुंडच राजकारण करणार का?, असा सवाल भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विचारलाय. ‘सरकारनामा’ने यासंदर्भात वृत्त दिलंय. 

“जो मै बोलता हूँ, वो करता हूँ ! और जो मै नाही बोलता, वो मै जरूर करता हूँ. तेव्हा राष्ट्रवादीच्या छकुल्या औकातीत रहा”, असा इशारा अनिल गोटे यांनी मनोज मोरे यांना दिलाय. 

अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन सेल, स्मार्टफोन्ससह इतर उत्पादनांवर जबरदस्त सूट
ऑफर्स पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या