फडणवीसांनी विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली?- अनिल गोटे

फडणवीसांनी विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली?- अनिल गोटे

धुळे | आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली? असा सवाल केला आहे.

47 महिन्यांच्या आमदारकीच्या कालखंडात माझ्याकडून काय चूक झाली? मला दिलेलं एकही वचन तुम्ही पाळलेलं नाही, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

अनिल गोटे यांच्या गाडीवर काल दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मालेगाव रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, अनिल गोटे यांची प्रकृती स्थिर असल्याच कळतय.

महत्वाच्या बातम्या-

-धनगर आरक्षणासाठी पवारसाहेबांनी मध्यस्थी करावी; याचिकाकर्त्यांची मागणी

श्रीपाद छिंदमसाठी भावाने केली चक्क ‘ईव्हीएम’ची पूजा

-“राम पृथ्वीवर आला तर अच्छे दिन येणार आहेत का?”

…म्हणून माझ्यावर हल्ला झाला- रामदास आठवले

-“लष्कराचा वापर खासगी संपत्तीप्रमाणे करताना मोदींना शरम वाटत नाही”

Google+ Linkedin