अनिल माधव दवे यांच्याबद्दल थोडक्यात…

Anil-Madhav-Dave
अनिल माधव दवे

-केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
-२००९ पासून राज्यसभेवर मध्य प्रदेशचं प्रतिनिधीत्व
-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढ
-दिवसातून दोन वेळा योगसाधना
-शिवभक्त म्हणून परिचित
-शिवरायांवर ‘शिवाजी वा सूरज’ पुस्तक लिहिले
-शिवरायांवर हिंदी आणि इंग्रजीतून व्याख्यान द्यायचे
-योगसाधनेत खंड नको म्हणून कार्यालयाच्या छतावर हिरवळ केली

#नवीदिल्ली | केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचं निधन,
वाचा थोडक्यात- https://goo.gl/yCLuAm

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या