अॅनिमेटेड शिवराय!!! ‘प्रभो शिवाजी राजा’ लवकरच भेटीला

मुंबई | शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा अॅनिमेशनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्रभो शिवाजी राजा’ असं या अॅनिमेशनपटाचं नाव आहे. 

शिवरायांचा चरित्रावर आजवर सिनेमे निघाले आहेत, मात्र अशाप्रकारे अॅनिमेशनच्या माध्यमातून शिवरायांचं चरित्र रुपेरी पडद्यावर आणण्याची ही पहिलीच वेळ असावी. 

‘प्रभो शिवाजी राजा’ असं या अॅनिमेशनपटाच्या दिग्दर्शनाची धुरा निलेश मुळे सांभाळत आहेत. तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर यांच्याशी चर्चा या अॅनिमेशनपटाची कथा तयार करण्यात आलीय.

संपूर्ण अॅनिमेशनटासाठी सुमारे तीन लाख चित्रं रेखाटण्यात आली होती. ‘प्रभो शिवाजी राजे’ चे टीझर आणि ट्रेलर