कोलकाता | माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळालेला नाही, अशी खदखद सुभाजचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी व्यक्त केली. ते ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त कोलकाता येथे व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन नेताजींचा सन्मान करायला हवा. नेताजींना सन्मान देण्यासाठी आता दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा रंगली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, असं अनिता बोस म्हणाल्या.
इतक्या वर्षांनंतरही माझ्या वडिलांचा सन्मान केला जातो. ही चांगली गोष्ट आहे, असं अनिता बोस यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघात!
ममता बॅनर्जी यांनी मोदींच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना झापलं
‘आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण’; पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक
बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं थाटात लोकार्पण
मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण!