बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंकिता लोखंडेला आली सुशांतसिंह राजपूतची आठवण; साखरपुड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | पवित्र रिश्ता या सीरियलमधील स्टार कलाकार अंकिता लोखंडेच 14 डिसेंबरला प्रियकर विकी जैन याच्यासोबत लग्न होणार आहे. त्यामुळे आता अंकिता लोखंडेच्या लग्नाचे विधी जोरात सुरु आहेत. अंकिताने विकीसोबत साखरपुडा झाला आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे लग्नाआधीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एक व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे.

अंकिता लोखंडे ही अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेण्ड होती. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर अंकित लोखंडे चर्चेचा विषय ठरली होती. अशातच आता विकी जैन आणि अंकिता लोखंडेच्या साखरपुड्यात अंकिता लोखंडेला सुशांत सिंग राजपूतची आठवण आल्याचं दिसून आलं. त्याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

साखरपुड्यात अंगठ्यांची देवाणघेवाण करताना सुशांत सिंग राजपूतच्या ‘राबता’ या चित्रपटातील टायटल ट्रक मागे वाजताना दिसत आहे. त्यावेळी दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. त्यावेळी दोघांनी अंगठ्या दाखवत आनंद व्यक्त केला.

दरम्यान, मी त्याला आता प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. मी खूप भाग्यवान आहे की विकी माझ्या आयुष्यात आला. तो माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्य सोपं झालं. आता तो सदैव माझा भागीदार झाला आहे, असं म्हणत अंकिताने देवाचे आभार देखील मानले आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Shah (@lokhandeankita_fan)


थोडक्यात बातम्या-

मनसे-भाजप युती होणार का?, राज ठाकरे म्हणतात…

“मॅचपूर्वी SEX करा”, सचिन-द्रविडसह इतर खेळाडूंना मिळाला होता सल्ला

“देवेंद्र फडणवीस शाळेत जात होते तेव्हा…”, नवाब मलिकांचा खोचक टोला

“…तर पुन्हा Lockdown लावलं जाऊ शकतं”, मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

“1 लाख जण अंगावर आले तर काय कराल?”, राज ठाकरेंचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More