पुणे महाराष्ट्र

हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात दमदार एन्ट्री

Loading...

इंदापूर | काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजय झाला आहे.

अंकिता पाटील यांनी 17 हजार 274 मतांनी विजय मिळवत राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. हर्षवर्धन पाटलांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर 23 जूनला मतदान घेण्यात आलं होत.

Loading...

अंकिता पाटील यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला होता. अंकिता पाटील यांना बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान, अंकित पाटील यांच्या रूपाने पाटील घराण्यातील तिसरी पीढी राजकारणात आली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-कोल्हापुरच्या मतदारांनी ‘ध्यानात ठेवलं’; कोल्हापुर महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आघाडीला

-जपानला चारी मुंड्या चित करत भारतीय हॉकी महिला संघाने जिंकली मालिका

-“गेल्या विधानसभेला भाजपने जिंकलेल्या जागांपैकी एकही जागा सोडणार नाही”

Loading...

-सात महिन्यांमध्ये आरबीआयला ‘हा’ दुसरा मोठा धक्का

-चोंबडेपणा करु नका; शिवसेनेनं डोनाल्ड ट्रम्पना खडसावलं!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या