अहमदनगर | भाजपनं 2014 मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भरपूर आश्वासनं दिली होती, ती त्यांच्यातरी लक्षात आहेत का?, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विचारला आहे.
नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी खुप आश्वासनं दिली होती पण ती त्यांनी पाळली नाहीत त्यामुळे त्यांचं नाव ‘आश्वासनबाज पंतप्रधान’ ठेवावं लागेल, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं लोकपाल नियुक्त करण्याचा निर्णय लवकर घ्यावा, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना दिलेलं स्वामीनाथन आयोग लागू करण्याचं आश्वासन देखील नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं पाळलं नाही, असं देखील अण्णा हजारे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–बाबासाहेब पुरंदरेंचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा; भीम आर्मीची मागणी
–…तरचं भारत-पाक संघ आमनेसामने भिडतील!
-राजनाथ सिंहाचा ममता बॅनर्जींना फोन, दोघांमध्ये झाली बाचाबाची!
-राहुल गांधींसारख्या नेत्याची देशाला गरज; भाजप आमदाराचं वक्तव्य
–YCMOUच्या पुस्तकात सावरकरांचा दहशतवादी म्हणून उल्लेख