पुणे महाराष्ट्र

2 ऑक्टोबरपासून अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार

अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. लोकपालच्या नियुक्तीवरुन अण्णा 2 ऑगस्टपासून राळेगणमध्ये उपोषण सुरु करणार आहेत.

केंद्र सरकार लोकपालची नियुक्ती करण्यास उशीर करत आहे, असा आरोप अण्णा हजारेंनी केला आहे. त्यासाठी आपण हे उपोषण करत असून जनतेने मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी व्हावे, असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं आहे. 

दरम्यान, जानेवारी 2014 मध्ये अण्णांनी लोकपालसाठी आंदोलन केलं होतं. तेव्हा त्यांना लवकरात लवकर लोकपाल नियुक्त करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-नरेंद्र मोदींनी देशहितासाठी काम केलंय, त्यांना पुन्हा निवडून द्या!

-मराठा मोर्चा मध्यस्ती प्रकरण; राणे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर संताप

-…त्या मराठा मोर्चेकऱ्यांना सरकार माफ करणार नाही!

-मेगा भरतीत मराठ्यांवर अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री

-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या