शेतकऱ्यांच्या संपात मी मध्यस्थी करायला तयार- अण्णा हजारे

अहमदनगर | शेतकऱ्यांच्या संपात मी मध्यस्थी करायला तयार आहे, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय. ते राळेगण सिद्धीमध्ये बोलत होते.

शेतकऱ्यांच्या संपाला माझा पाठिंबा आहे. मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, तसेच शेतकऱ्यांनीही संपाला हिंसक वळण लागू नये, यासाठी प्रयत्नशील रहायला हवं, असं अण्णांनी म्हटलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या