सत्तेवर आल्यापासून मोदींची इच्छाशक्ती दिसली नाही- अण्णा हजारे

अहमदनगर | सत्तेवर आल्यापासून मोदींमध्ये इच्छाशक्ती दिसली नाही, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांवर केली आहे. ते राळेगणसिद्धी येथे बोलत होते. 

जोपर्यंत केंद्र सरकार लोकपाल नेमणूकीवर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम असणार. सर्वांना या कायद्याची भीती आहे म्हणून आजपर्यँत याची नेमणूक करण्यात आली नाही, असं अण्णांनी यावेळी म्हटलं. 

दरम्यान, मोदी सरकार आल्यावर हा कायदा आणतील, मात्र त्यांनी कायदा कमजोर केला आहे, असा आरोपही अण्णांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला आणखी एक हादरा; पवारांची डोकेदुखी वाढली

-“मूर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस”

-मोबाईल सोडा, आधी छोट्या पिनचा चार्जर बनवून दाखवा, चौहानांचा राहुल गांधींना टोला

-सतेज पाटील आणि महाडिक गटाचे कार्यकर्ते भिडले!

-नाना पाटेकर तनुश्री दत्तला पाठवणार कायदेशीर नोटीस!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या