माझी कुणाला गरज नाही, मी पुन्हा आंदोलन छेडणार- अण्णा

अहमदनगर | लोकपाल आंदोलनावेळी एकत्र आलेली टीम आता पांगली आहे. या आंदोलनातून सर्वांना काहीना काही फायदा झाला, त्यामुळे आता कुणालाही अण्णांची गरज उरली नाही, अशा शब्दात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. ते नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

आंदोलन सुरु असताना फोन यायचे, आता कुणाचेही फोन येत नाहीत. सगळे लोकपाल विसरले, आपण मात्र पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. 

आमचं फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/thodkyaat/
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या