अहमदनगर | राज्य सरकारनं मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला तरी देखील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयाचं अण्णा हजारे यांनी स्वागत केलं आहे.
राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयाचं विधानसभेत कायद्यात रुपांतर झाल्यावरचं आम्हाला तो मान्य असेल, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
दरम्यान, 30 जानेवारीपासून अण्णा हजारे लोकायुक्त आणि अन्य प्रश्नांसाठी राळेगणसिद्धीमध्ये उपोषणास बसणार असून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–“आमची सत्ता आल्यास पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक मंजूर करणार”
-… तरीही रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढणार- अर्जुन खोतकर
–…तर मी धनंजयसाठी राजकारणही सोडलं असतं- पंकजा मुंडे
–आता मुख्यमंत्रीही लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णा हजारेंच्या लढ्याला मिळालं यश
–लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला एक संधी द्या- अमित शहा