Top News

“माझ्या जिवाला काही बरं वाईट झालं तर जनता मोदींना जबाबदार धरेल”

अहमदनगर | माझ्या जिवाला काही बरं वाईट झालं तर जनता नरेंद्र मोदींना जबाबदार धरेल, असं वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकपाल, लोकायुक्त, शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा 4 दिवसांपासून राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने आम्ही लिहलेल्या पत्रांना योग्य प्रतिसाद दिलेला नाही. आमच्या मागण्यांचं काहीही उत्तर दिलेलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अण्णांच्या वजनात घट झाली असून 4 दिवसांत साडेतीन किलो वजन कमी झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राहुल गांधी पाकिस्तानचे आहेत का?- नितीन गडकरी

नरेंद्र मोदींच्या झंझावाताला ‘या’ तीन नेत्या ब्रेक लावणार?

बाळासाहेबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

-नितीन गडकरींनी केलं पंतप्रधान पदाबाबत केलं मोठं वक्तव्य

अण्णा हजारेंच्या पत्रांना नरेंद्र मोदींचं एका ओळीचं उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या