Top News

अण्णांनी उपोषण सुरू ठेवल्यास ही आत्महत्या ठरेल- डाॅक्टर

अहमदनगर | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती ठासळत असून त्यांनी उपोषण सुरूच ठेवल्यास ती आत्महत्या ठरेल, अशी प्रतिक्रिया अण्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी दिली आहे.

अण्णांचा रक्तदाब सतत कमी होत आहे. त्यांच्या कीडनीतील रक्तपुरवढा कमी होत आहे, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.

अण्णा जास्त दिवस उपोषण करु शकणार नाही, त्यांच्या जीवाला धोका आहे, असा इशारा डाॅक्टरांनी दिला आहे.

दरम्यान, लोकपाल, लोकायुक्त, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

महत्वाच्या बातम्या-

-अण्णांच्या जीवाशी खेळू नका, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

-जाहीर कार्यक्रमात शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला सल्ला, म्हणाले….!

शिवसेना म्हणते… दिलासादायक पण ‘बजेट मतांचेच’

‘त्याची’ आई कायमची जग सोडून गेली, तरीही देशासाठी क्रिकेटपटू मैदानात उतरला!

-बाळासाहेबांविरोधात पोस्ट केल्यामुळे सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या