बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीत मतदानाचा हक्क बजावला

अहमदनगर | आज देशभरात 117 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

अण्णा हजारे यांनी आपल्या गावी म्हणजे राळेगणसिद्धीत मतदान केले. यावेळी त्यांनी लोकशाहीसाठी सर्वांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं.

आज देशभरात विविध ठिकाणी मतदान पार पडत आहे. मतदान करण्यासाठी लोक उत्साही असल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, महाराष्ट्रात एकूण 14 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यावेळी 10 विद्यामान खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-नवज्योत सिंग सिद्धूंवर ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी 72 तासासाठी प्रचार बंदी

-कोणत्याही एका पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळणार नाही- संजय राऊत

-बटण कोणतंही दाबा, मत भाजपलाच जातंय; शशी थरुरांचा गंभीर आरोप

-मनसेसोबत युती करणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात…

-मतदानाच्या दिवशीच धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर शाब्दिक वार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More