Top News औरंगाबाद महाराष्ट्र

आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल- देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद | भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्यावर्षी आजच्या दिवशी सरकार स्थापन केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

ठाकरे सरकार हे बेईमानी करून आलेलं सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. यावर आता बोलणं योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात. तसेच ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी राज्यात दुसरं सरकार देऊ, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“बेरोजगारी, वीज बिलावर मुख्यमंत्री बोलतील असं वाटलं होतं पण…”

सांगितलं होतं पवारांचा नाद करू नका, पण..- धनंजय मुंडे

शहीद जवान संग्राम पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरात दाखल

“पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत”

गोव्यात समविचारी पक्षांशी युतीची तयारी- प्रफुल्ल पटेल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या