खेळ

क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचा पहिला सामना कुणाशी?

मुंबई | 2019 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 30 मे ते 14 जुलै दरम्यान हे सामने रंगणार आहेत.

या वर्षी 10 संघ विश्वचषकामध्ये भाग घेणार आहेत. पहिला सामना 30 मे ला रंगणार असुन हा सामना इंग्लंडमधील अोवल या शहरामध्ये खेळला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जुनला दक्षिण आफ्रिकेविरोधात साउथंप्टनच्या हँपशायरमध्ये होणार आहे.

1983 आणि 2011 मध्ये विश्वचषक जिंकणारी टीम इंडिया 2019 च्या विश्वचषकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या