Top News

राष्ट्राध्यक्षपद गेलं; आता बायकोही सोडून जाण्याच्या तयारीत?

वॉशिंग्टन | अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांनी दणदणीत विजय मिळवला. हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. डेल मेल या वृत्तपत्रानं डोनाल्ड ट्रम्प यांना मलेनिया ट्रम्प घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यात 15 वर्षापूर्वी सुरु झालेलं नातं संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास आहेत. डेल मेलनं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय सहयोगी ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन यांनीही दोघांच्या नात्यात तडा गेल्याचं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

पवार साहेब फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी; बायडेन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

अर्णब यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी सरकारची असेल- नारायण राणे

ज्या दिवशी अर्णब यांची सुटका होईल, त्याच दिवशी दिवाळी साजरी करू- राम कदम

अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात; पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार

सुरक्षेच्या कारणामुळे अर्णब गोस्वामी यांची रवानगी तळोजा कारागृहात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या