बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले बोल्ड फोटो!

मुंबई | ‘कबिर सिंग’ या चित्रपटात शाहीद कपूरच्या नोकरानीची भूमिका साकारलेली वनिता खरातने केवळ एका सिनद्वारे प्रसिद्धी मिळवली. वनिता तिच्या सोशल मिडियावर प्रचंड सक्रीय असते.

काही दिवसांपुर्वी एक न्यूड फोटोशूट केला होता. त्यानंतर त्या फोटोशूटची प्रचंड चर्चा झाली होती. या फोटोमुळे वनिता खरातला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

नुकतंच केलेल्या फोटोशूटमध्ये वनिताने एकदम फंकी लुक केला आहे. यामध्ये तीने गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं आहे. तसेच तिने हातात सिलव्हर कलरची चैन पकडली आहे.

प्लस साईज, बाॅडी शेमिंग या गोष्टींमुळे अनेक मुली समोर यायला घाबरतात. मात्र आपल्या प्लस साईजवर प्रेम करुन त्याचा स्वीकार करण्याचा संदेश वनिताने दिला आहे.

विशेष म्हणजे बाॅलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी वनिता ही मराठी मुलगी आहे

वनिता ही ‘महाराष्ट्राची हस्यजत्राची’ विजेता देखील आहे. सतत शेअर करत असणाऱ्या तिच्या फोटोने प्रचंड लाईक्स आणि कमेट्स देखील मिळवले आहेत.

थोडक्यात बातम्या-

पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

“सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा”

Tata, Mahindra च्या दोन शानदार SUV लवकरच होणार लाँच; जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना

कौतुकास्पद! दोन अक्षराच्या पत्यावरुन पोलिसांनी अडीच वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More